सान पेद्रो सुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सान पेद्रो सुला
San Pedro Sula
होन्डुरासमधील शहर

Palaciomunicipal San Pedro Sula.JPG

San Pedro Sula Flag.png
ध्वज
Escudo msps.jpg
चिन्ह
सान पेद्रो सुला is located in होन्डुरास
सान पेद्रो सुला
सान पेद्रो सुला
सान पेद्रो सुलाचे होन्डुरासमधील स्थान

गुणक: 15°30′N 88°1′W / 15.500°N 88.017°W / 15.500; -88.017

देश होन्डुरास ध्वज होन्डुरास
प्रांत कोर्तेस
स्थापना वर्ष इ.स. १५७८
क्षेत्रफळ ८४० चौ. किमी (३२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २७२ फूट (८३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १०,७३,८२४
  - घनता २,४२७.७ /चौ. किमी (६,२८८ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००


सान पेद्रो सुला (स्पॅनिश: San Pedro Sula) हे होन्डुरास ह्या मध्य अमेरिकेच्या देशामधील रजधानी तेगुसिगल्पा खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कोर्तेस प्रांताची राजधानी असून होन्डुरासच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्रापासून ५० किमी अंतरावर वसले आहे.

बाह्य दुवे[संपादन]