विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
होन्डुरासचा ध्वज
होन्डुरासचा ध्वज |
| नाव |
होन्डुरासचा ध्वज |
| वापर |
नागरी वापर |
| आकार |
१:२ |
| स्वीकार |
७ मार्च १८६६ |
होन्डुरास देशाचा ध्वज २ निळ्या व १ पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. मधल्या पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी पाच निळे तारे दर्शवले आहेत.