अपोलिनेयर स्टीफन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपोलिनेयर स्टीफन (२२ जून, १९९५:व्हानुआतू - ) हा व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदजी करतो.