Jump to content

एरिक ॲटकिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरिक अॅटकिन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
West Indian Flag
West Indian Flag
एरिक ॲटकिन्सन
वेस्ट इंडीज
एरिक ॲटकिन्सन
फलंदाजीची पद्धत Right-hand bat
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium-fast
कसोटी प्रथम श्रेणी
सामने २९
धावा १२६ ६९६
फलंदाजीची सरासरी १५.७५ २१.७५
शतके/अर्धशतके -/- -/३
सर्वोच्च धावसंख्या ३७ ७७
चेंडू १६३४ ४१९७
बळी २५ ६१
गोलंदाजीची सरासरी २३.५५ २६.७२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी ५/४२ ६/१०
झेल/यष्टीचीत २/- १४/-

क.सा. पदार्पण: १७ जानेवारी, १९५८
शेवटचा क.सा.: २६ मार्च, १९५९
दुवा: [१]

एरिक सेंट एव्हाल ॲटकिन्सन (६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ - २९ मे, इ.स. १९९८) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याचा मोठा भाऊ डेनिस ॲटकिन्स सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. एरिकचा पहिला कसोटी सामना डेनिसचा शेवटचा कसोटी सामना होता.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.