"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →हिंदी भाषा: योग्य वर्गनाव using AWB |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
== हिंदी भाषा == |
|||
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}} |
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}} |
||
{{माहितीचौकट भाषा |
|||
{{विस्तार}} |
|||
|नाव = हिंदी |
|||
'''हिंदी''' भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या २२ भाषांपैकी एक आहे. ती इंग्रजीबरोबरच [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा [[राष्ट्रभाषा]] म्हणून संबोधले जाते. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. हिंदी [[झारखंड]], [[बिहार]], [[उत्तर प्रदेश]], [[राजस्थान]], [[उत्तराखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व दिल्ली, या राज्यांची राजभाषा आहे. पाकिस्तान, बांग्ला देश, अफगाणिस्तान, श्री लंका, मध्यपूर्वेतील देश व उर्वरित भारतात हिंदी अनेकांना समजते आणि तिकडचे लोक त्या भाषेत जरुरीपुरते बोलू शकतात. |
|||
|स्थानिक नाव = हिन्दी |
|||
|भाषिक_देश = [[भारत]] |
|||
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}} |
|||
|भाषिक_प्रदेश = [[उत्तर भारत|उत्तर]] व [[मध्य भारत]] |
|||
|बोलीभाषा = |
|||
|लिपी =[[देवनागरी]] |
|||
|भाषिक_लोकसंख्या = १८ कोटी (१९९१) |
|||
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक = |
|||
|भाषाकुल_वर्गीकरण = [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] |
|||
|वर्ग२ = [[इंडो-इराणी भाषासमूह|इंडो-इराणी]] |
|||
|वर्ग३ = [[हिंद-आर्य भाषासमूह|हिंद-आर्य]] |
|||
|वर्ग४ = मध्य शाखा |
|||
|वर्ग५ = [[हिंदुस्तानी भाषा]] |
|||
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = hi |
|||
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = hin |
|||
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=hin hin] |
|||
|नकाशा = |
|||
}} |
|||
'''हिंदी''' ही [[भारत]] देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी [[भाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील [[हिंदुस्तानी भाषा|हिंदुस्तानी भाषेच्या]] [[संस्कृत]]ीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. आजच्या घडीला भारताच्या [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[हरयाणा]], [[बिहार]], [[झारखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व [[राजस्थान]] ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा [[राष्ट्रभाषा]] म्हणून संबोधले जाते. |
|||
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात. |
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात. |
||
* भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात. |
* भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात. |
||
* हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात. |
* [[बॉलिवूड|हिंदी चित्रपट]] भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात. |
||
* हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे. |
* हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे. |
||
* चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. |
* चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. |
||
ओळ १६: | ओळ ३४: | ||
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[http://www.gov.mu/portal/goc/educationsite/file/World%20Hindi%20Secretariat%20act.pdf] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com] [http://www.hindivishwa.org] |
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[http://www.gov.mu/portal/goc/educationsite/file/World%20Hindi%20Secretariat%20act.pdf] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com] [http://www.hindivishwa.org] |
||
== हेसुद्धा पाहा == |
|||
⚫ | |||
*[[फिजी हिंदी]] |
|||
* [http://tdil.mit.gov.in/coilnet/ignca/dh.htm दक्खिनी हिन्दी ] |
|||
* [[जगातील भाषांची यादी]] |
|||
* [http://www.rajbhasha.gov.in राजभाषा विभाग भारत सरकार] |
|||
* [http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80 हिंदी विकिपीडिया] |
|||
{{आंतरविकि|code=hi|उडिया}} |
|||
* [http://www.lisindia.net/Hindi/Hindi.html भारतीय भाषा संस्थान, भारत सरकार, म्हैसूर] |
|||
{{कॉमन्स वर्ग|Hindi|उडिया}} |
|||
{{भारत भाषा}} |
{{भारत भाषा}} |
||
⚫ | |||
[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]] |
|||
[[वर्ग:भारतामधील भाषा]] |
[[वर्ग:भारतामधील भाषा]] |
||
[[वर्ग:भाषा]] |
[[वर्ग:हिंदी भाषा| ]] |
||
[[bar:Hoamseitn]] |
|||
[[ee:Axa do Ŋgɔ]] |
|||
[[lmo:Pagina principala]] |
|||
[[mzn:گت صفحه]] |
|||
[[scn:Pàggina principali]] |
१५:०८, १६ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
हिंदी | |
---|---|
हिन्दी | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | उत्तर व मध्य भारत |
लोकसंख्या | १८ कोटी (१९९१) |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | देवनागरी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | भारत |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | hi |
ISO ६३९-२ | hin |
ISO ६३९-३ | hin |
हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. आजच्या घडीला भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा राष्ट्रभाषा म्हणून संबोधले जाते.
- जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
- भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
- हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
- हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
- चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
- आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
- जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
- भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[१] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[२] [३]