नेपाळ भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नेपाळ भाषा(नेपाल भासा)
जिथे बोलली जाते तो देश: नेपाळ, भारत
भाषिकांची(बोलणाऱ्यांची)एकूण संख्या: १,०००,०००
भाषाकुळदृष्ट्या
वर्गीकरण:
चिनी-तिबेटी

 तिबेटी-ब्रम्हदेशी
  हिमालयी
   नेपाळ भाषा

भाषासंकेत
ISO 639-1 new
ISO 639-2 new
SIL new

नेपाळ भाषा ही चिनी-तिबेटी भाषाकुळातील भाषा आहे जी नेपाळमधल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भाषा नेपाल भासा, नेवाः भाये आणि नेवारी म्हणूनही ओळखली जाते. नेवारी ह्याच नावाची एक प्राचीन लिपीदेखील नेपाळमध्ये प्रचलित आहे.