Jump to content

मँडरिन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मँडेरिन भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
मँडेरिन भाषा
भाषा
उपवर्गचिनी भाषा संपादन
मूळ लेबल普通话 संपादन
लघुनामпаўночнакітайская संपादन
भौगोलिक गुणक३९°५४′१५″N ११६°२४′२७″E संपादन
मागीलMiddle Chinese संपादन
Linguistic typologysubject–verb–object, isolating language संपादन
लिपीChinese characters संपादन
Ethnologue language status1 National संपादन
Related categoryCategory:Mandarin pronunciation संपादन
Stack Exchange taghttps://linguistics.stackexchange.com/tags/mandarin संपादन
Map

मॅंडेरिन भाषा (चिनी भाषा) ही जगात सर्वात जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. ही चीन मधील प्रमुख भाषा आहे. चीनच्या उत्तर आणि नैऋत्य भागातील बहुसंख्य लोक ही भाषा बोलतात. चिनी भाषाकुलात असलेल्या अनेक भाषा बोलणाऱ्यांपैकी ७०% व्यक्ती मँडेरिन बोलतात.