लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगातील सद्य लिप्या.
  इतर वर्णमाला
  इतर अरबीसमान
  इतर देवनागरीसमान
  शब्दमाला
  चीनी (चित्रमाला)

लिपी ही लिखाणाची सुत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरेअंकांचा वापर केला जातो.