Jump to content

बुंदेली भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुंदेली
स्थानिक वापर भारत
प्रदेश बुंदेलखंड
लोकसंख्या ३१ लाख
भाषाकुळ
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-३ bns

बुंदेली ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली बुंदेली भारताच्या मध्य प्रदेशउत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक बुंदेलखंड भूभागामध्ये बोलली जाते.