संथाळी भाषा
Jump to navigation
Jump to search
संथाळी | |
---|---|
ᱥᱟᱱᱛᱟᱲ | |
स्थानिक वापर | भारत, बांग्लादेश, नेपाळ, भूतान |
प्रदेश | ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा |
लोकसंख्या | ७६,४८,९८,२०० |
भाषाकुळ |
ऑस्ट्रो-एशियन
|
लिपी | लॅटिन |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
![]() |
भाषा संकेत | |
ISO ६३९-२ | sat |
ISO ६३९-३ | sat[मृत दुवा] |
संथाळी ही संताल वंशाच्या लोकांची भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारत देशाच्या बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये बोलली जाते. भारताच्या राज्यघटनेतील आठव्या अनुसूचीनुसार संथाळली ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. संथाळी ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |