मल्याळम भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मलयाळम भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
मल्याळम भाषा
മലയാളം
स्थानिक वापर भारत
प्रदेश केरळ, माहे, लक्षद्वीप, कर्नाटक, तमिळनाडू, अंदमान आणि निकोबार
लोकसंख्या ३,६०,००,००० (इ.स. १९९७)
भाषाकुळ
द्राविड भाषा

 दक्षिणी द्राविड
  तमिळ-कन्नड
   तमिळ-कोडगू
    तमिळ-मल्याळम
    मल्याळम

  • मल्याळम भाषा
लिपी मल्याळम लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ ml
ISO ६३९-२ mal
ISO ६३९-३ mal
भाषिक प्रदेशांचा नकाशा

मल्याळम किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मल्याळी भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन लिपी: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीपपॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "मल्याळम भाषा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)