अवधी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अवधी, اودهي
स्थानिक वापर भारत, नेपाळ, फिजी (फिजी हिंदी ह्या नावाने)
प्रदेश उत्तर प्रदेश (अवध भाग), दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार
लोकसंख्या ३.८ कोटी
भाषाकुळ
लिपी देवनागरी, फारसी,कैथी
भाषा संकेत
ISO ६३९-२ awa
ISO ६३९-३ awa (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

अवधी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली अवधी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक अवध भूभागामध्ये बोलली जाते. जगातील सुमारे ३.८ कोटी लोकांद्वारे वापरली जात असलेली अवधी भाषिकांच्या संख्येनुसार जगातील २९व्या क्रमांकाची भाषा आहे.

बाह्य दुवे[संपादन]