भोजपुरी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भोजपुरी
स्थानिक वापर भारत, नेपाळ, मॉरिशस
लोकसंख्या ४ कोटी
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर नेपाळ मधेश (नेपाळ)
भाषा संकेत
ISO ६३९-२ bho
ISO ६३९-३ bho (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

भोजपुरी ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली भोजपुरी भाषा प्रामुख्याने उत्तर प्रदेश, झारखंडबिहार राज्यांत तसेच पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. इतरत्र भोजपुरी भाषा गयाना, सुरिनाम, फिजीमॉरिशस ह्या देशांमध्ये देखील वापरात आहे.

भोजपुरी भाषा हिंदीमगधी भाषांशी साधर्म्य दाखवते.

बाह्य दुवे[संपादन]