"दादासाहेब फाळके पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३३९: ओळ ३३९:
| [[File:Amitabh.Bachchan.jpg|100px]]
| [[File:Amitabh.Bachchan.jpg|100px]]
! scope="row" | [[अमिताभ बच्चन]]
! scope="row" | [[अमिताभ बच्चन]]
| अभिनेता
|-raftar
|-
| align="center"| २०१९
| [[File:Rajinikanth 2010 - still 113555 crop.jpg|100px]]
! scope="row" | [[रजनीकांत]]
| अभिनेता
| अभिनेता
|-raftar
|-raftar


|}2015
|}


==संदर्भ==
==संदर्भ==

१६:५२, २९ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

दादासाहेब फाळके
जन्म ३० एप्रिल १८७०
मृत्यू १६ फेब्रु्वारी १९४४
कार्यकाळ १९१३ - १९३७
वडील गोविंद फाळके

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.[१] दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.

A Black and White photo of Dadasaheb Phalke looking at the filmstrip
दादासाहेब फाळके


दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो.

वर्ष मानधन रक्कम
१९६९ - १९७२ ढाल, शाल व ११,०००
१९७३ - १९७६ सुवर्णपदक, शाल व २०,०००
१९७७ - १९८३ सुवर्णपदक, शाल व ४०,०००
१९८२ - २००२ सुवर्णकमळ, १,००,००० व शाल
२००३ - २००५ सुवर्णकमळ, २,००,००० व शाल
२००६ – सुवर्णकमळ, १०,००,००० व शाल

पुरस्कार विजेते

वर्ष चित्र विजेता/विजेती कार्य
१९६९ देविका राणी[२] अभिनेत्री
१९७० बीरेन्द्रनाथ सरकार[३] निर्माता
१९७१ पृथ्वीराज कपूर
(मरणोत्तर) [४]
अभिनेता
१९७२ पंकज मलिक[५] संगीतकार
१९७३ सुलोचना[६] अभिनेत्री
१९७४ बी.एन. रेड्डी[७] दिग्दर्शक
१९७५ धीरेन्द्रनाथ गांगुली[८] अभिनेता, दिग्दर्शक
१९७६ कानन देवी[४] अभिनेत्री
१९७७ नितीन बोस[९] Cinematographer, दिग्दर्शक, लेखक
१९७८ रायचंद बोराल[१०] संगीतकार, दिग्दर्शक
१९७९ सोहराब मोदी[४] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८० जयराज[११] अभिनेता, दिग्दर्शक
१९८१ नौशाद[१२] संगीतकार
१९८२ एल. व्ही. प्रसाद[१३] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८३ दुर्गा खोटे[१४] अभिनेत्री
१९८४ सत्यजित रे[१५] दिग्दर्शक
१९८५ व्ही. शांताराम[१६] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८६ बोम्मीरेड्डी नागी रेड्डी[१७] निर्माता
१९८७ राज कपूर[१८] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८८ अशोक कुमार[१९] अभिनेता
१९८९ लता मंगेशकर[२०] गायिका
१९९० अक्किनेनी नागेश्वर राव[२१] अभिनेता
१९९१ भालजी पेंढारकर[२२] दिग्दर्शक, निर्माता, लेखक
१९९२ भुपेन हजारिका[२३] संगीतकार, गीतकार, गायक
१९९३ मजरुह सुलतानपुरी[४] गीतकार
१९९४ दिलीप कुमार[४] अभिनेता
१९९५ डॉ. राजकुमार[४] अभिनेता, गायक
१९९६ शिवाजी गणेशन[२४] अभिनेता
१९९७ कवी प्रदीप[२५] गीतकार
१९९८ बलदेव राज चोप्रा[२६] दिग्दर्शक, निर्माता
१९९९ ऋषिकेश मुखर्जी[२७] दिग्दर्शक
२००० आशा भोसले[२८] पार्श्वगायिक
२००१ यश चोप्रा[२९] दिग्दर्शक, निर्माता
२००२ देव आनंद[३०] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
२००३ मृणाल सेन[३१] दिग्दर्शक
२००४ अटूर गोपालकृष्णन[३२] दिग्दर्शक
२००५ श्याम बेनेगल[३३] दिग्दर्शक
२००६ तपन सिन्हा[३४] दिग्दर्शक
२००७ मन्ना डे[३५] पार्श्वगायक
२००८ व्ही. के. मूर्ती[३६] चलचित्रकार
२००९ डी. रामानायडू[३७] निर्माता, दिग्दर्शक
२०१० के. बालाचंदर[३८] दिग्दर्शक
२०११ सौमित्र चॅटर्जी[३९] अभिनेता
२०१२ प्राण[४०] अभिनेता
२०१३ गुलजार संगीतकार
२०१४ शशी कपूर अभिनेता
२०१५ मनोज कुमार अभिनेता
२०१६ के. विश्वनाथ दिग्दर्शक
२०१७ विनोद खन्ना
(मरणोत्तर)
अभिनेता
२०१८ अमिताभ बच्चन अभिनेता
२०१९ रजनीकांत अभिनेता

संदर्भ

  1. ^ तरुण भारत, नागपूर या वर्तमानपत्रातील बातमी[मृत दुवा]
  2. ^ "17th National Film Awards" (PDF). 26 September 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  3. ^ "18th National Film Awards" (PDF). 26 September 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  4. ^ a b c d e f "Dadasaheb Phalke Awards". 6 May 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  5. ^ "20th National Film Awards". 26 September 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  6. ^ "21st National Film Awards" (PDF). 29 September 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  7. ^ "22nd National Film Awards" (PDF). 1 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  8. ^ "23rd National Film Awards" (PDF). 4 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  9. ^ "25th National Film Awards" (PDF). 4 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  10. ^ "26th National Film Awards" (PDF). 4 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  11. ^ "28th National Film Awards" (PDF). 4 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  12. ^ "29th National Film Awards" (PDF). 4 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  13. ^ "30th National Film Awards" (PDF). 4 October 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  14. ^ "31st National Film Awards" (PDF). 9 December 2011 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  15. ^ "32nd National Film Awards" (PDF). 6 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  16. ^ "33rd National Film Awards" (PDF). 7 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  17. ^ "34th National Film Awards" (PDF). 7 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  18. ^ "35th National Film Awards" (PDF). 9 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  19. ^ "36th National Film Awards" (PDF). 9 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  20. ^ "37th National Film Awards" (PDF). 29 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  21. ^ "38th National Film Awards" (PDF). 9 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  22. ^ "39th National Film Awards" (PDF). 27 February 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  23. ^ "40th National Film Awards" (PDF). 2 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  24. ^ "44th National Film Awards" (PDF). 9 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  25. ^ "45th National Film Awards" (PDF). 11 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  26. ^ "46th National Film Awards" (PDF). 12 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  27. ^ "47th National Film Awards" (PDF). 13 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  28. ^ "48th National Film Awards" (PDF). 13 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  29. ^ "49th National Film Awards" (PDF). 14 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  30. ^ "50th National Film Awards" (PDF). 14 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  31. ^ "51st National Film Awards" (PDF). 15 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  32. ^ "52nd National Film Awards" (PDF). 28 January 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  33. ^ "53rd National Film Awards" (PDF). 19 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  34. ^ "54th National Film Awards" (PDF). 24 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  35. ^ "55th National Film Awards" (PDF). 26 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  36. ^ "56th National Film Awards" (PDF). 27 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  37. ^ "57th National Film Awards" (PDF). 28 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  38. ^ "58th National Film Awards" (PDF). 29 March 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  39. ^ "Soumitra Chatterjee to receive Dadasaheb Phalke Award for 2011 (DFF)". 1 April 2012 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  40. ^ "Pran to receive Dadasaheb Phalke Award for 2013 (DFF)". 12 April 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे