"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
|लोकसभा_पक्षनेता = |
|लोकसभा_पक्षनेता = |
||
|राज्यसभा_पक्षनेता = |
|राज्यसभा_पक्षनेता = |
||
|स्थापना = १९ |
|स्थापना = १९ जून [[इ.स. १९६६|१९६६]] |
||
|मुख्यालय = [[शिवसेना भवन]], [[दादर]], [[मुंबई]]. |
|मुख्यालय = [[शिवसेना भवन]], [[दादर]], [[मुंबई]]. |
||
|युती = [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]] |
|युती = [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]] |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
==निवडणूक चिन्ह== |
==निवडणूक चिन्ह== |
||
"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. |
"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. |
||
==शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष== |
|||
* १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती. |
|||
* १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट |
|||
* १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट) |
|||
* १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती) |
|||
* १९७४ : काँग्रेस |
|||
* १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती) |
|||
* १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली. |
|||
* १९९० ते २०१९ : भाजप |
|||
* २००७ आणि २०१२ : काँग्रेस |
|||
* २००८ :राष्ट्रवादी काँग्रेस |
|||
==संदर्भ व नोंदी== |
==संदर्भ व नोंदी== |
२२:३१, ५ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
शिवसेना | |
---|---|
स्थापना | १९ जून १९६६ |
मुख्यालय | शिवसेना भवन, दादर, मुंबई. |
युती | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
लोकसभेमधील जागा | १८/५४५[१] |
राज्यसभेमधील जागा | ४/२४५[१] |
राजकीय तत्त्वे | हिंदुत्व |
प्रकाशने | सामना |
संकेतस्थळ | शिवसेना.ऑर्ग |
शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.[ संदर्भ हवा ]
बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे संभाळत आहेत.
निवडणूक चिन्ह
"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष
- १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
- १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
- १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
- १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
- १९७४ : काँग्रेस
- १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती)
- १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली.
- १९९० ते २०१९ : भाजप
- २००७ आणि २०१२ : काँग्रेस
- २००८ :राष्ट्रवादी काँग्रेस
संदर्भ व नोंदी
- ^ a b (PDF) http://www.shivsena.org/Padadhikari_shivsenaN.pdf. Missing or empty
|title=
(सहाय्य)
- संदर्भ पुस्तके
- २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
- ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
- ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
- ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
- ६. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी)
- ७. सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग)
- ८. सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन)
- ९. बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे)
- १०. बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस)
- ११. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष (लेखक - सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी)
- १२. सुवर्ण महोत्सवी सेना (लेखक - विजय सामंत आणि हर्षल प्रधान)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |