Jump to content

"ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५: ओळ ४५:
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.<ref>{{स्रोत बातमी | आडनाव = Clendenning | पहिलेनाव = Alan | शीर्षक = Booming Brazil could be world power soon | page = 2 | प्रकाशक = [[USA Today]] – The Associated Press | date = 2008-04-17 | दुवा = http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-12-12 }}</ref> भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये [[चीन]] व [[भारत]] यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.<ref>{{स्रोत बातमी | आडनाव = Clendenning | पहिलेनाव = Alan | शीर्षक = Booming Brazil could be world power soon | page = 2 | प्रकाशक = [[USA Today]] – The Associated Press | date = 2008-04-17 | दुवा = http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-12-12 }}</ref> भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये [[चीन]] व [[भारत]] यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.
== ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरुन पडले आहे. ==
== ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. ==


== भूगोल ==
== भूगोल == अक्ष. विस्तार -5*,15रोराईमा ला लागून जाते ' उ. -33* 45' उ अक्ष रिओ ग्रान्दे दो सुल ला लागून जाते .
अक्षांश ५.१५<sup>o</sup> उ. ते ३३<sup>o</sup>.४५ उ.
रेखा विस्तार- 34* 45' प परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवास ला लागून जाते . -73* 48'प. रेखा.आक्रे ला लागून जाते ( *-अंश)


अक्षवृत्त ५.१५<sup>o</sup> हे रोराईमा ला लागून जाते, तर ३३<sup>o</sup>.४५ उ हे रिओ ग्रान्दे दो सुलला लागून जाते .
=== चतु:सीमा =

रेखांश विस्तार- 34<sup>o</sup> 45' प. हे रेखावृत्त परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवासला लागून जाते . 73<sup>o</sup> 48'प. हे रेखावृत्त आक्रेला लागून जाते.

== चतु:सीमा ==


===राज्ये===
===राज्ये===
ओळ ८६: ओळ ९०:
== राजकारण ==
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==अर्थतंत्र==
[[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि जागतिक बँकेच्या नुसार ब्राझील हि जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील हि मिश्र अर्थव्यवस्था आहे.
[[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि जागतिक बँकेनुसार ब्राझील ही जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील ही मिश्र अर्थव्यवस्था आहे.
गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीच उत्पादन करणारा देश आहे.
गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश आहे.


==खेळ==
==खेळ==

२०:४७, ४ मे २०१९ ची आवृत्ती

ब्राझील
República Federativa do Brasil
ब्राझीलचा ध्वज ब्राझीलचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती)
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ब्राझीलिया
सर्वात मोठे शहर साओ पाउलो
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जिल्मा रुसेफ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)
ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिन नोव्हेंबर १५, १८८९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८५,१४,८७७ किमी (५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६५
लोकसंख्या
 - २००९ १९,२२,७२,८९०[] (५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.०१३ निखर्व[] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८१३[] (उच्च) (७५ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन ब्राझीलियन रिआल (BRL)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -२ ते -५
आय.एस.ओ. ३१६६-१ BR
आंतरजाल प्रत्यय .br
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे.[] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हियापेरू, नैर्‌ऋत्येस आर्जेन्टिनापेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीनभारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.

भूगोल

अक्षांश ५.१५o उ. ते ३३o.४५ उ.

अक्षवृत्त ५.१५o हे रोराईमा ला लागून जाते, तर ३३o.४५ उ हे रिओ ग्रान्दे दो सुलला लागून जाते .

रेखांश विस्तार- 34o 45' प. हे रेखावृत्त परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवासला लागून जाते . 73o 48'प. हे रेखावृत्त आक्रेला लागून जाते.

चतु:सीमा

राज्ये

ब्राझील देशामध्ये २६ राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.

मोठी शहरे


= समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनुसार ब्राझील ही जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश आहे.

खेळ

इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले जाईल.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेले रियो दि जानीरो हे यजमानपदाचा मान मिळवणारे दक्षिण अमेरिकेमधील सर्वप्रथम शहर असेल. साओ पाउलोमधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस रेसिंग ट्रॅकवर दरवर्षी ब्राझीलियन ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते.

संदर्भ

  1. ^ Brazil 2009 Estimate IGBE: Instituto Brasileiro de Geografia e Estatística. Retrieved 2 January 2010.
  2. ^ http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=223&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=83&pr.y=18. 2010-04-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ UNDP Human Development Report 2009. (PDF) http://hdr.undp.org/en/media/HDR_2009_EN_Complete.pdf. 2009-10-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/br.html. 2008-06-03 रोजी पाहिले. Unknown parameter |bookशीर्षक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Clendenning, Alan (2008-04-17). p. 2 http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm. 2008-12-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ . Brazilian Institute of Geography and Statistics. 29 November 2011 http://www.ibge.gov.br/home/estatistica/populacao/censo2010/primeiros_resultados/populacao_por_municipio_zip.shtm. 22 January 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: