पेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Pelé.jpg

एड्सन अरांतेस दो नासिमेंतो तथा पेले (ऑक्टोबर २३, इ.स. १९४०:त्रेस कोराकोस, ब्राझिल - ) हा ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू आहे. या खेळाच्या अभ्यासकांच्या मते पेले हा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: