रियो ग्रांदे दो सुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियो ग्रांदे दो सुल
Rio Grande do Sul
ब्राझीलचे राज्य
Bandeira do Rio Grande do Sul.svg
ध्वज
Brasão do Rio Grande do Sul.svg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो सुलचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो सुलचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी पोर्तो आलेग्री
क्षेत्रफळ २,८१,७४९ वर्ग किमी (९ वा)
लोकसंख्या १,०९,६३,२१६ (५ वा)
घनता ३८.९ प्रति वर्ग किमी (१३ वा)
संक्षेप RS
http://www.rs.gov.br

रियो ग्रांदे दो सुल (दक्षिण रियो ग्रांदे) हे ब्राझिलचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. पोर्तो आलेग्री ही रियो ग्रांदे दो सुल राज्याची राजधानी आहे.