मानवी विकास निर्देशांक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगाच्या नकाशावर मानवी विकास निर्देशांक (२००७ सालामधील)
  0.950 व अधिक
  0.900–0.949
  0.850–0.899
  0.800–0.849
  0.750–0.799
  0.700–0.749
  0.650–0.699
  0.600–0.649
  0.550–0.599
  0.500–0.549
  0.450–0.499
  0.400–0.449
  0.350–0.399
  0.350 पेक्षा कमी
  माहिती उपलब्ध नाही

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशीलअविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा सूचकांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थत़ज्ज्ञ महबूब उल हक ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

२००९ अहवाल[संपादन]

५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.[१]

 1. नॉर्वे ध्वज नॉर्वे 0.971 ( 1)
 2. ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 0.970 ( 2)
 3. आइसलँड ध्वज आइसलँड 0.969 ( 2)
 4. कॅनडा ध्वज कॅनडा 0.966 ( 1)
 5. आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड 0.965 ()
 6. Flag of the Netherlands नेदरलँड्स 0.964 ()
 7. स्वीडन ध्वज स्वीडन 0.963 ()
 8. फ्रान्स ध्वज फ्रान्स 0.961 ( 3)
 9. स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड 0.960 ()
 10. जपान ध्वज जपान 0.960 ()
 11. लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग 0.960 ( 3)
 12. फिनलंड ध्वज फिनलंड 0.959 ( 1)
 13. Flag of the United States अमेरिका 0.956 ( 1)
 1. ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया 0.955 ( 2)
 2. स्पेन ध्वज स्पेन 0.955 ()
 3. डेन्मार्क ध्वज डेन्मार्क 0.955 ( 2)
 4. बेल्जियम ध्वज बेल्जियम 0.953 ()
 5. इटली ध्वज इटली 0.951 ( 1)
 6. लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन 0.951 ( 1)
 7. न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड 0.950 ()
 8. Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 0.947 ()
 9. जर्मनी ध्वज जर्मनी 0.947 ()
 10. सिंगापूर ध्वज सिंगापूर 0.944 ( 1)
 11. हाँग काँग ध्वज हाँग काँग 0.944 ( 1)
 12. ग्रीस ध्वज ग्रीस 0.942 ()
 13. दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 0.937 ()
 1. इस्रायल ध्वज इस्रायल 0.935 ( 1)
 2. आंदोरा ध्वज आंदोरा 0.934 ( 1)
 3. स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया 0.929 ()
 4. ब्रुनेई ध्वज ब्रुनेई 0.920 ()
 5. कुवेत ध्वज कुवेत 0.916 ()
 6. सायप्रस ध्वज सायप्रस 0.914 ()
 7. कतार ध्वज कतार 0.910 ( 1)
 8. पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल 0.909 ( 1)
 9. संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती 0.903 ( 2)
 10. Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 0.903 ()
 11. बार्बाडोस ध्वज बार्बाडोस 0.903 ( 2)
 12. माल्टा ध्वज माल्टा 0.902 ( 3)

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]