"हिंदू देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वेदांतील देव, त्यांची आराधनापद्धती, वेदांतील जीवनसृष्टी, या आजच्या हिंदू धर्मातील देव, त्यांची आराधनापद्धती, वेदांतील जीवनसृष्टी यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. वेदांतील सकारात्मक दृष्टिकोन, जीवनाबद्दलचा आशावाद विश्वाचे नियम समजून घेऊन त्यांचा आदर करण्याची वृत्ती, |
|||
सामाजिक जाणीव इत्यादी गोष्टींचा आजच्या हिंदुधर्मीयांत अभाव आहे. वेदकालीन देवतांची जागा आता पूजा, आरती, नवस मागणाऱ्या देवांनी घेतली आहे. |
|||
देवांची एकूण संख्या ३३ कोटी आहे, अशी हिंदू धर्मीय मानतात. त्यांमध्ये गणपती हा प्रथम पूजनीय आहे. जगाची उत्पत्ती, सांभाळ आणि लय यांसाठी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव जबाबदार आहेत, अशी संकल्पना आहे.. |
देवांची एकूण संख्या ३३ कोटी आहे, अशी हिंदू धर्मीय मानतात. त्यांमध्ये गणपती हा प्रथम पूजनीय आहे. जगाची उत्पत्ती, सांभाळ आणि लय यांसाठी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव जबाबदार आहेत, अशी संकल्पना आहे.. |
||
१८:५७, १९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
वेदांतील देव, त्यांची आराधनापद्धती, वेदांतील जीवनसृष्टी, या आजच्या हिंदू धर्मातील देव, त्यांची आराधनापद्धती, वेदांतील जीवनसृष्टी यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. वेदांतील सकारात्मक दृष्टिकोन, जीवनाबद्दलचा आशावाद विश्वाचे नियम समजून घेऊन त्यांचा आदर करण्याची वृत्ती, सामाजिक जाणीव इत्यादी गोष्टींचा आजच्या हिंदुधर्मीयांत अभाव आहे. वेदकालीन देवतांची जागा आता पूजा, आरती, नवस मागणाऱ्या देवांनी घेतली आहे.
देवांची एकूण संख्या ३३ कोटी आहे, अशी हिंदू धर्मीय मानतात. त्यांमध्ये गणपती हा प्रथम पूजनीय आहे. जगाची उत्पत्ती, सांभाळ आणि लय यांसाठी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव जबाबदार आहेत, अशी संकल्पना आहे..
प्रमुुुख देेवता
महादेवाचे अवतार
नवदुर्गा
दशावतार
विष्णूचे अन्य अवतार
दशमहाविद्या
देवपत्नी
महादेव - पार्वती
विष्णु - लक्ष्मी
ब्रह्मदेव - सरस्वती
गणपती - रिद्धी,सिद्धी
कार्तिक - कौमारी
कामदेव - रती
इंद्र - इंद्राणी
राम - सीता