षोडशी - त्रिपुरसुंदरी
षोडशी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे. या देवीला ललिता, त्रिपुरसुंदरीसुद्धा म्हणतात. या देवीचे तीन रुप आहेत.
या देवीच्या हातांमध्ये पाश,अंकुश,धनुुष्य व बाण
आहेत.
आठ वर्षीय त्रिपुरसुंदरी
सोळा वर्षीय षोडशी
युवा रुपीय ललिता त्रिपुरसुंदरी.