Jump to content

रखुमाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्त्या

ही विठ्ठलाची पत्नी आहे. हीस रुक्मिणीस्वरुप समजतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

रुक्मिणी श्री विठ्ठलाची अर्धांगिनी ती रुसून पंढरपूर मध्ये आली म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधत पंढरपूर मध्ये आले आणि ते पंढरपूरचेच झाले.ज्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधत आले ते प्रथम गोपाळपूर येथे आले त्या जागेस विष्णूपद असे म्हणतात. आज ही मार्गशीस महिन्यामध्ये श्री विठ्ठल विष्णूपद येथे वास्तव्यास असतात .अशी अख्यायिक आहे. रुक्मिणीचा शोध सुरू असताना विट्ठलला भक्त पुंडलिक भेटले आणि त्याची मातृ पितृ भक्ती पाहून प्रसन्न झाले ,आणि पुंडलीकला भेटण्यासाठी बोलवले परंतु पुंडलिकाने त्याच्या जवळील एक वीट भिरकावली आणि त्यावर उभे रहा मी माझी आई वडिलांची सेवा करून झाल्यावर येतो असे सांगितले ,त्या क्षणापासून आजतागायत भगवंत त्या विटे वर उभे राहून भाविकांना दर्शन देत आहेत .