सूर्यदेवता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यदेव हा वेदांमध्ये जगाचा आत्मा असल्याचे म्हटले जाते. संपूर्ण जगाचा आत्मा सूर्य आहे. सूर्यापासून पृथ्वीवरील संपूर्ण जगाचे सजींवाना वनस्पतीला उर्जा आणि जीवन मिळते

ऋग्वेदात अग्नी, अश्विनीकुमार, इंद्र, उषा आकाश या द्यौ, द्यावापृथिवी, मरुत, मित्रावरुण, पूषा,विष्णू, ब्रह्मणस्पती, वरुण, सूर्य, अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते