"इंद्रायणी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा| |
'''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा|लोणावळ्याच्या]] कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी तुळापूर गावाजवळ [[भीमा नदी]]स मिळते. |
||
[[कुंडलिका नदी]] (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. |
[[कुंडलिका नदी]] (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. |
१५:४९, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते.
कुंडलिका नदी (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. वडिवळे धरण कुंडलिकावर आहे.
कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |