फेब्रुवारी ५
Appearance
(५ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६ वा किंवा लीप वर्षात ३७ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
- १९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
- १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.
- २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
- २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.
- २००४ - इंग्लंडच्या मोरेकांबेच्या खाडीत अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले.
- २००८ - अमेरिकेच्या दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार.
जन्म
[संपादन]- ९७६ - सांजो, जपानी सम्राट.
- १७८८ - रॉबर्ट पील, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८८९ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी.
- १९४५ - शालट रामपलान
- १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- १९२० - विष्णूबुवा जोग, वारकरी संप्रदायातील भक्त.
- १९१७ - जबर अल-मुबारक अल-सबाह दुसरा, कुवैतचा अमीर.
- २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.
- २००३ - गणेश गद्रे, गांधीवादी विचारवंत.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- संविधान दिन - मेक्सिको.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - (फेब्रुवारी महिना)