पोलीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवी दिल्ली येथील पोलीस

पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात.

भारतातील पोलीस दल[संपादन]

 1. आंध्र प्रदेश पोलीस
 2. अरुणाचल प्रदेश पोलीस
 3. आसाम पोलीस
 4. बिहार पोलीस
 5. छत्तीसगड पोलीस
 6. गोवा पोलीस
 7. गुजरात पोलीस
 8. हिमाचल प्रदेश पोलीस
 9. हरियाणा पोलीस
 10. झारखंड पोलीस
 11. कर्नाटक पोलीस
 12. केरळ पोलीस
 13. मध्यप्रदेश पोलीस
 14. महाराष्ट्र पोलीस
 15. मुंबई पोलिस
 16. पुणे पोलीस
 17. जम्मू काश्मीर पोलीस
 18. मणिपूर पोलीस
 19. मेघालय पोलीस
 20. मिझोरम पोलीस
 21. ओडिशा पोलीस
 22. पंजाब पोलीस
 23. राजस्थान पोलीस
 24. लडाख पोलीस
 25. तमिळनाडू पोलिस

पोलीस पद[संपादन]

पोलीस या विषयावरील मराठी पुस्तके[संपादन]

 • गुप्त पोलीस कथा (श्रीकांत सिनकर)
 • पोलिसांचे अधिकार : मुंबई पोलीस अधिनियम, १९५१, क्रमांक - २२ आणि किरकोळ कायदे (खेमसिंह जाधव)
 • पोलिसांच्या उत्तम तपास कथा (अनेक भाग, लेखक - अरुण हरकारे)
 • पोलिसांद्वारा अत्याचार (पी.ए. सेबॅस्टियन)
 • पोलीस उपनिरीक्षक (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक - अनिकेत भालेराव)
 • पोलीस कॉन्स्टेबल भरती : संपूर्ण मार्गदर्शक (स्टडी सर्कल पब्लिकेशन्स)
 • पोलीस तपास कथा (जयंत शिंदे, पद्मगंधा प्रकाशन)
 • पोलीस फाईल्स - पुणे पोलिसांच्या लक्षवेधी तपासकथा (आश्लेषा गोरे, ओंकार कुलकर्णी, केदार वाघ, सुश्रुत कुलकर्णी)
 • पोलीस भरती आणि लष्करातील सिव्हिलियन नोकरी (भाऊसाहेब निमगिरीकर)
 • पोलीस भरती गाईड (प्रा. संजय नाथे)
 • पोलीस : समाज आणि शासन ( डॉ. मधुकर मोकाशी )
 • महानगरातील पोलीस प्रशासन (सुरेश खोपडे)
 • मुंबई पोलीस तपास कथा (रोहिदास दुसार)
 • मुंबई पोलिसांची शान, भाग १, २. (अरुण हरकारे
 • संपूर्ण पोलीस भरती (जॉन्सन बोर्जेस)