हुजूर पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुजूर पक्ष
Conservative Party
नेता थेरीसा मे
स्थापना इ.स. १८३४
मुख्यालय लंडन, इंग्लंड
युवा संघटना कॉन्झर्व्हेटिव्ह फ्युचर
सदस्य संख्या १,४९,००
राजकीय विस्तार पुराणमतवादी
रंग   निळा
हाउस ऑफ कॉमन्स
३३० / ६५०
हाउस ऑफ लॉर्ड्स
२४४ / ७९८
युरोपीय संसद
२० / ७३
conservatives.com (मराठी मजकूर)

हुजूर पक्ष किंवा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष (इंग्लिश: Conservative Party) हा युनायटेड किंग्डममधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. १८३४ साली टोरी पक्षापासून हुजूर पक्षाची निर्मिती झाली. आजच्या घडील ब्रिटनमधील दोन प्रमुख पक्षांपैकी हुजूर एक असून मजूर पक्ष हा दुसरा प्रबल पक्ष आहे. हुजूर पक्षाची राजकीय भूमिका उजवीकडे झुकणारी (पुराणमतवादी) आहे.

विन्स्टन चर्चिल, मार्गारेट थॅचर इत्यादी लोकप्रिय ब्रिटिश पंतप्रधान हुजूर पक्षाचेच होते. सध्या ब्रिटन मध्ये हुजुर पक्ष्याचे सरकार असून बोरिस जॉन्सन पंतप्रधान आहेत.