मोझांबिक क्रिकेट संघाचा इस्वाटिनी दौरा, २०२२
Appearance
मोझांबिक क्रिकेट संघाचा इस्वाटिनी दौरा, २०२२ | |||||
इस्वाटिनी | मोझांबिक | ||||
तारीख | २९ – ३१ जुलै २०२२ | ||||
संघनायक | बुह्ले दामिनी (१ली ट्वेंटी२०) मेलुसी मगागुला (२री-५वी ट्वेंटी२०) |
अगोस्तिञो नविचा (१ली ट्वेंटी२०) फिलिप कोसा (२री-५वी ट्वेंटी२०) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | मोझांबिक संघाने ६-सामन्यांची मालिका ६–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हॅरीस रशीद (१०२) | जोस बुलेले (१७८) | |||
सर्वाधिक बळी | मेलुसी मगागुला (६) | जोआओ होउ (१२) |
मोझांबिक क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये सहा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इस्वाटिनीचा दौरा केला. इस्वाटिनीमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. पुरूष संघाबरोबर मोझांबिकच्या महिला क्रिकेट संघाने देखील इस्वाटिनीचा दौरा केला. सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून इस्वाटिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ६-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
हॅरीस रशीद ३८ (३७)
जोआओ होउ २/२१ (४ षटके) |
फ्रान्सिस्को कोउआना ४९ (३१) तहिर पटेल १/२० (४ षटके) |
- नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
- इस्वाटिनी आणि मोझांबिक या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- मोझांबिकने इस्वाटिनीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- मोझांबिकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- इस्वाटिनीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
- बुह्ले दामिनी, लोयिसो डलामिनी, डेलिसा मलिंगा, हॅमिल्टन न्याकाटावा, तहिर पटेल, एरिक फिरी, हॅरीस रशीद आणि मुसा त्वाला (इ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
बुह्ले दामिनी १० (११)
झेफनियास मात्सिन्हे ४/१३ (३ षटके) |
जॉश बुलेले २६ (२७) मान्कोबा जेले २/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
- वान्दिले डलामिनी (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
हॅरीस रशीद ३० (४३)
जोआओ होउ ४/११ (४ षटके) |
फ्रान्सिस्को कोउआना १७* (१६) हॅरीस रशीद १/१२ (२ षटके) |
- नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
४था सामना
[संपादन]वि
|
||
गोम्स गोम्स ५२ (३१)
मेलुसी मगागुला ३/३३ (४ षटके) |
लिंडिनकोसी झुलु २० (३०) जोआओ होउ ३/१६ (३ षटके) |
- नाणेफेक : इस्वाटिनी, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
फिलिप कोसा ६८ (२९)
हॅरीस रशीद २/२६ (४ षटके) |
हॅमिल्टन न्याकाटावा २८ (५३) जॉश बुलेले ३/२२ (३ षटके) |
- नाणेफेक : मोझांबिक, फलंदाजी.
- जोसे जोआओ (मो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
६वा सामना
[संपादन]वि
|
||
गोम्स गोम्स ३७ (३०)
डेलिसा मलिंगा ४/२८ (४ षटके) |
मेलुसी मगागुला २१* (१६) जॉश बुलेले ३/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : मोझांबिक, फलंदाजी.
- लॉरेंको सालोमोन (मो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]मोझांबिक महिला क्रिकेट संघाचा इस्वाटिनी दौरा, २०२२ | |||||
इस्वाटिनी महिला | मोझांबिक महिला | ||||
तारीख | २९ – ३१ जुलै २०२२ | ||||
संघनायक | न्तोम्बिजोंके मखत्सवा | पाल्मीरा कुनिका (१ली-५वी म.ट्वेंटी२०) आमेलिया मुंनुंडो (६वी म.ट्वेंटी२०) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | मोझांबिक महिला संघाने ६-सामन्यांची मालिका ६–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | म्बाली डलामिनी (४१) | पाल्मीरा कुनिका (१६७) | |||
सर्वाधिक बळी | म्बाली डलामिनी (६) | दलेशिया दुवाने (९) पाल्मीरा कुनिका (९) |
मोझांबिक राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये सहा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इस्वाटिनीचा दौरा केला. इस्वाटिनीमध्ये प्रथमच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून मोझांबिकने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ६-० ने जिंकली.
१ला सामना
[संपादन]वि
|
इस्वाटिनी
४१ (१४.२ षटके) | |
पाल्मीरा कुनिका ६७ (५८)
विनिले गिन्निद्झा १/१५ (२ षटके) |
न्तोम्बीझोडवा मखत्सवा ११ (२०) क्रिस्टिना मगैया ३/७ (४ षटके) |
- नाणेफेक : मोझांबिक महिला, फलंदाजी.
- मोझांबिक महिलांनी इस्वाटिनीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- इस्वाटिनीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
- नजाबुलिसो दलामिनी, झकिती एम्ख्वजाझी (इ), डॅलसीसिया दुवाना, राकेल दुवणे, अबेलिना मोयाने आणि इरेन मुल्होवो (मो) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
मोझांबिक
७२/१ (७.२ षटके) | |
विनिले गिन्निद्झा ७ (१७)
ओल्गा मातसोलो ३/९ (४ षटके) |
पाल्मीरा कुनिका २२ (१३) न्तोम्बीझोडवा मखत्सवा १/१८ (३ षटके) |
- नाणेफेक : मोझांबिक महिला, क्षेत्ररक्षण.
- नोंदुडुझो न्योनि (इ) आणि रुथ लिआसे (मो) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
इस्वाटिनी
५२ (१३ षटके) | |
फातिमा गुईरुगो ५९* (६५)
म्बाली डलामिनी १/२१ (४ षटके) |
म्बाली डलामिनी १५ (१७) पाल्मीरा कुनिका ३/८ (४ षटके) |
- नाणेफेक : इस्वाटिनी महिला, क्षेत्ररक्षण.
- सिफेसिहले खोजा (इ), इसाबेल माबुंडा आणि आमेलिया मुंनुंडो (मो) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]वि
|
इस्वाटिनी
४८/५ (१४.४ षटके) | |
फातिमा गुईरुगो ६८* (६८)
न्तोम्बीझोडवा मखत्सवा २/३१ (४ षटके) |
म्बाली डलामिनी १२ (२२) डॅलसीसिया दुवाना १/३ (१.४ षटके) |
- नाणेफेक : मोझांबिक महिला, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत खेळ रद्द.
- बाथोबिले शोंगवे (इ) आणि फर्नांडा अर्लिंडा झावला (मो) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५वा सामना
[संपादन]वि
|
मोझांबिक
८४/७ (१३.३ षटके) | |
नोमवुयो मगगुला १० (२७)
फातिमा गुईरुगो २/८ (२ षटके) |
अबेलिना मोयाने २० (२६) म्बाली डलामिनी ३/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : इस्वाटिनी महिला, फलंदाजी.
- लिहिले थोबेला (इ) आणि सोचना मुजोवो (मो) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.