Jump to content

भारत आंतरराष्ट्रीय २०-२० सामना क्रिकेट खेळाडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताकडून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू भारतीय संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू[संपादन]

ही यादी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी बेंगलुरुत झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.

भारताचे ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू
क्र. नाव प्रथम सामना (साल) नजदीक सामना (साल) सामने फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण
डाव नाबाद धावा सर्वाधिक धावा ॲव्हरेज सट्रा/रे अर्धशतके शतके विकेट्स सर्वश्रेष्ठ गोलंदाजी गोलंदाजी ॲव्हरेज इको झेल यष्टीचीत
अजित आगरकर २००६ २००७ १५ १४ ७.०५ १३६.३६ २/१० २८.३३ ८.०९
महेंद्रसिंग धोनी २००६