Jump to content

हँपशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॅंपशायर या पानावरून पुनर्निर्देशित)
हँपशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

हँपशायरचा ध्वज
within England
हँपशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश आग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
९ वा क्रमांक
३,७६९ चौ. किमी (१,४५५ चौ. मैल)
मुख्यालयविंचेस्टर
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-BKM
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
५ वा क्रमांक
१७,६३,६००

४६८ /चौ. किमी (१,२१० /चौ. मैल)
वांशिकता ९६.७% श्वेतवर्णीय
१.३% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
हँपशायर
 1. गोस्पोर्ट
 2. फारेहॅम
 3. विंचेस्टर
 4. हॅव्हन्ट
 5. ईस्ट हॅम्पशायर
 6. हार्ट
 7. रशमूर
 8. बॅसिंगस्टोक व डिॲन
 9. टेस्ट व्हॅली
 10. ईस्टलाय
 11. न्यू फॉरेस्ट
 12. साउथहँप्टन
 13. पोर्टस्मथ


हँपशायर (इंग्लिश: Hampshire; लेखनभेद: हॅम्पशायर) ही इंग्लंडमधील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. सुमारे १७.७ लाख लोकसंख्या असलेली हँपशायर ही इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येची काउंटी आहे. साउथहँप्टनपोर्टस्मथ ही ब्रिटनमधील दोन मोठी शहरे ह्याच काउंटीचा भाग आहेत.

१७व्या शतकामध्ये अमेरिकेकडे स्थलांतर करणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांचे हँपशायर हे प्रमुख गंतव्यस्थान होते. ह्या प्रित्यर्थ अमेरिकेच्या एका राज्याला न्यू हॅम्पशायर हे नाव दिले गेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: