पटेल नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पटेलनगर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

पटेलनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ मेवा राम आर्य भाजपा
१९९८ रमा कांत गोस्वामी काँग्रेस
२००३ रमा कांत गोस्वामी काँग्रेस
२००८ राजेश लिलोथिया काँग्रेस
२०१३ वीणा आनंद आप
२०१५ हझारी लाल चौहान आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]