नेरुळ रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Indian Railways Suburban Railway Logo.svg
नेरूळ

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Nerul station board.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता नेरूळ, नवी मुंबई
गुणक 19°02′01″N 73°01′05″E / 19.03361°N 73.01806°E / 19.03361; 73.01806
मार्गिका हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
हार्बर
मार्गे पनवेल
मार्गे ठाणे
ट्रान्स हार्बरटर्मिनस
स्थान
नेरूळ is located in मुंबई
नेरूळ
नेरूळ
मुंबईमधील स्थान

नेरूळ हे नवी मुंबई शहराच्या नेरूळ नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.