Jump to content

नाना फाल्गुनराव पटोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नानाभाऊ फाल्गुनराव पटोले या पानावरून पुनर्निर्देशित)
नाना पटोले

कार्यकाळ
१ डिसेंबर, इ.स. २०१९  २०२०
मागील हरीभाऊ बागडे
पुढील राहुल नार्वेकर

खासदार
मतदारसंघ भंडारा-गोंदिया (लोकसभा मतदारसंघ)

जन्म ५ जून, १९६३ (1963-06-05) (वय: ६२)
भंडारा
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये
निवास सुकळी, साकोली, भंडारा
धर्म हिंदु

नानाभाऊ फाल्गुनराव पटोले उर्फ नानाभाऊ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. पटोले ह्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले.

त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ह्यांचा सुमारे १.५ लाख मताधिक्याने पराभव केला. ८ डिसेंबर २०१७ ला त्यांनी लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला.

हे सुद्धा पहा

[संपादन]