Jump to content

दादरा आणि नगर-हवेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादरा व नगर हवेली या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?दादरा आणि नगर-हवेली

भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
Map

२०° १६′ १२″ N, ७३° ०१′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४९१ चौ. किमी
राजधानी सिल्वासा
लोकसंख्या
घनता
२,२०,४५१ (२००१)
• ४४९/किमी
संकेतस्थळ: संकेतस्थळ

दादरा आणि नगर-हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे तर क्षेत्रफळ ४९१ चौ.किमी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ टक्के आहे. गुजरातीमराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भातरागी ही येथील प्रमुख पिके आहेत.

प्रमुख शहरे

[संपादन]

दादरा-नगर हवेली विषयी पुस्तके

[संपादन]
  • नगरहवेलीचा मुक्तिसंग्राम आणि मी (प्रभाकर वैद्य)