Jump to content

चिंतामण वनगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिंतामण वानगा या पानावरून पुनर्निर्देशित)
चिंतामण नवशा वनगा

कार्यकाळ
१६ मे, इ.स. २०१४  २०१८
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पालघर

जन्म जून १, इ.स. १९५६
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

डॉ. चिंतामण नवशा वनगा (जून १, इ.स. १९५६ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. वनगा २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर मतदारसंघातून निवडून गेले होते.