कॉलोराडोमधील काउंटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉलोराडोमधील काउंट्या या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अमेरिकेचे कॉलोराडो राज्य ६४ काउंट्यांमध्ये विभागलेले आहे. या प्रत्येक काउंट्या राज्यातील प्रशासनाचे सगळ्यात छोटे एकक आहे. शहरे व गावांना स्वतःचे प्रशासन असले तरी अशी प्रशासने स्वतंत्र असतात. या ६४ काउंट्यांपैकी डेन्व्हर आणि ब्रूमफील्ड या दोन काउंट्या शहरवजा काउंट्या आहेत.

१८६१मध्ये कॉलोराडो प्रांताच्या रचनेच्या वेळी १७ काउंट्या होत्या. १ ऑगस्ट, १८७६ रोजी कॉलोराडो राज्याची स्थापना होताना २६ काउंट्या होत्या.