Jump to content

रियो ब्लांको काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रियो ब्लँको काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक एक काउंटी आहे. 2020च्या जनगणनेनुसार, लोकसंख्या 6,529 होती. [] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र मीकर येथे आहे . [] या काउंटीला येथून वाहणाऱ्या व्हाईट नदीचे नाव देण्या आले आहे.

रियो ब्लांको कांउटीची रचना २५ मार्च, १८८९ रोजी गारफील्ड काउंटीमधून करण्यात आली.[]

येथे १७ मे, १९७४ रोजी ऑपरेशन प्लाउशेर या प्रकल्पातहत या काउंटीमध्ये आण्विक स्फोट करण्यात आला होता. हा स्फोट खनिज तेलाचे उत्खनन सोपे व्हावे यासाठी करण्यात आला होता. गारफील्ड काउंटी असा स्फोट झालेली दुसरी काउंटी आहे.

चतुःसीमा

[संपादन]

मुख्य रस्ते

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Rio Blanco County, Colorado Genealogy Guide". Random Acts of Genealogical Kindness. 5 July 2016. 27 February 2021 रोजी पाहिले.