साउथ पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निर्माते

साउथ पार्क हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक भाग आहे. मॉस्किटो आणि पार्क पर्वतरांगांच्या मधील हा साधारण सपाट प्रदेश ३,२०० मी (१०,००० फूट) उंचीवर असून याचा विस्तार अंदाजे २,६०० किमी आहे. याच सारखे उंचीवरील इतर दोन प्रदेश नॉर्थ पार्क आणि मिडल पार्क नावाने ओळखले जातात.

डेन्व्हरच्या आग्नेयेस अंदाजे १०० किमी अंतरावर असलेल्या साउथ पार्क प्रदेशातून साउथ प्लॅट नदीचा उगम होतो. फेरप्ले हे येथील सगळ्यात मोठे गाव असून त्याची लोकसंख्या ६७९ आहे.