अलामोसा काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अलामोसामधील काउंटी न्यायालय

अलामोसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण-मध्य कॉलोराडो मधील ही काउंटी सान लुइस खोऱ्यात आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १५,४४५ होती. अलामोसा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

ग्रेट सँड ड्यून्स नॅशनल पार्क अँड प्रिझर्व हे राष्ट्रीय उद्यान या काउंटीमध्ये आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]