फ्रीमाँट काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रीमाँट काउंटीची प्रशासकीय इमारत

फ्रीमाँट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४६,८२४ होती.[१] कॅन्यन सिटी या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.[२]

फ्रीमाँट काउंटी कॅन्यन सिटी नगरक्षेत्रात मोडते.

इतिहास[संपादन]

फ्रीमाँट काउंटीची रचना १८६१मध्ये झाली. या काउंटीला १९व्या शतकातील भटक्या शोधक जॉन सी. फ्रीमाँटचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 132.