वॉशिंग्टन काउंटी, कॉलोराडो
Appearance

हा लेख कॉलोराडोमधील वॉशिंग्टन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वॉशिंग्टन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
वॉशिंग्टन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,८१४ होती.[१] एक्रन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]वॉशिंग्टन काउंटीची रचना १८८७मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनचे नाव दिलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2011-06-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 11, 2014 रोजी पाहिले. Archived 2011-06-07 at the वेबॅक मशीन.
- ↑ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.