Jump to content

वेल्ड काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीलीमधील वेल्ड काउंटी न्यायालय

वेल्ड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २५२,८२५ होती.[] ग्रीली शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

इतिहास

[संपादन]

वेल्ड काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १८६१मध्ये झाली. २०१३मध्ये या काउंटीतील काही लोकांनी कॉलोराडोपासून विभक्त होउन अमेरिकेचे ५१वे राज्य रचण्यासाठी राज्यातील निवडणुकांमध्ये कौल मागितला होता.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2011-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले. Archived 2011-07-28 at the वेबॅक मशीन.
  2. "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. Romano, Analisa (October 9, 2013). "Greeley Attorneys Question Legality Of Weld Commissioners Advocating For 51st State". The Greeley Tribune (via Huffington Post). 11 October 2013 रोजी पाहिले.