Jump to content

ओर्डवे (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओर्डवे, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
ओर्डवेमधील मुख्य रस्ता

ओर्डवे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर क्राउली काउंटी, कॉलोराडोचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. [] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८० होती. []

येथे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापासून वस्ती आहे व येथील पोस्ट ऑफिस १८९०पासून चालू आहे. [] या शहराला डेन्व्हरमधील राजकारणी जॉर्ज एन. ऑर्डवेचे नाव देण्यात आले. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Ordway town, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. February 12, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 24, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Post offices". Jim Forte Postal History. 6 July 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 38.