ईगल काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ईगल शहरातील काउंटी न्यायालय

ईगल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पश्चिमेस रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५२,१९७ होती.[१] ईगल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एडवर्ड्स हे सगळ्यात मोठे शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

ईगल काउंटीची रचना ११ फेब्रुवारी, १८८३ रोजी समिट काउंटीच्या काही भागांतून केली गेली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ईगल नदीचे नाव देण्यात आले आहे. १९२१ पर्यंत या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र रेड क्लिफ येथे होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2012-07-12. 2011-06-07 रोजी पाहिले.