जेफरसन काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
गोल्डन येथील जेफरसन काउंटीची प्रशासकीय इमारत

जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,३४,५४३[१] आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र गोल्डन येथे आहे.[२] लेकवूड या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आहे.

जेफरसन काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.