Jump to content

सान हुआन काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सान हुआन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटींपैकी एक आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७०५ असून [] ही कॉलोराडोतील सर्वात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे. सिल्व्हर्टन येथील प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे. [] या काउंटीला या प्रदेशातील पर्वतरांगेचे नाव दिले आहे. सान हुआन काउंटीची सरासरी उंजी ३,४२६ मी (११,२४० फूट) असून ही अमेरिकेतील सर्वाधिक उंचीवर असलेली काउंटी आहे.

चतुःसीमा

[संपादन]

प्रमुख रस्ते

[संपादन]
  • यूएस हायवे ५५०

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.

गुणक: 37°46′N 107°40′W / 37.77°N 107.67°W / 37.77; -107.67