डेल्टा काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
डेल्टा शहरातील इजिप्शियन थियेटर हे चित्रपटगृह

डेल्टा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३०,९५२ होती.[१] डेल्टा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

कस्टर काउंटीची रचना ११ फेब्रुवारी, १८८३ रोजी गनिसन काउंटीच्या मध्य भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीतून वाहणाऱ्या उनकॉम्पाग्रे नदीच्या मुखप्रदेशावरून या काउंटीचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. January 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 103.