लोगन काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टर्लिंगमधील काउंटी न्यायालय

लोगन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील ही काउंटी नेब्रास्काच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २२,७०९ होती.[१]</ref> स्टर्लिंग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

या काउंटीला जनरल जॉन ए. लोगनचे नाव देण्यात आले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on August 6, 2011. February 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 189.