सेजविक काउंटी, कॉलोराडो
Appearance
हा लेख कॉलोराडोमधील सेजविक काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सेजविक काउंटी (निःसंदिग्धीकरण).
सेजविक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील ही काउंटी नेब्रास्काच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३७९ होती.[१] जुल्सबर्ग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]सेजविक काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. या काउंटीला फोर्ट सेजविक या लष्करी ठाण्याचे नाव दिलेले आहे. या ठाण्याला मेजर जनरल जॉन सेजविक या अमेरिकन नागरी युद्धात उत्तरेकडून लढलेल्या सेनापतीचे नाव दिलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2011-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.