मिनरल काउंटी, कॉलोराडो
Appearance
हा लेख कॉलोराडोमधील मिनरल काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मिनरल काउंटी (निःसंदिग्धीकरण).
मिरल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८६५ होती.[१] क्रीड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]
या प्रदेशातील नद्या व ओढ्यांमधून सापडणाऱ्या खनिजांवरून या काउंटीला नाव देण्यात आले आहे.
इतिहास
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. २०२२-०१-१४ रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०२२-०१-१४ रोजी पाहिले.